किरण मानेंची लेकही आहे अभिनेत्री | Kiran Mane | Eesha Mane | Rajshri Marathi ShowBuz

2022-07-05 1

अभिनेते किरण माने यांची लेक ईशा सुद्धा तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात करतेय. सोशल मीडियावर किरण यांनी लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. पाहूया त्यांची लेकीसाठी ही खास पोस्ट.